* Important links * काही महत्वाची संकेतस्थळे *
* Connect with us * आमच्याशी जुडण्या करीता *
BANARASE COMMON SERVICES CENTER, KARANJA
बनारसे महा ई सेवा केंद्र (आपले सरकार केंद्र ) कारंजा
व्दारा शैक्षणिक / वैयक्तिक अहर्ते करीता सुचविण्यात आलेले
* आवश्यक कागदपत्र *
Caste Certificate
१) लाभार्थ्यांचा शाळा सोडल्याचा दाखला / प्रवेश निर्गम उतारा (Original)
२) लाभार्थ्यांच्या वडीलांचा व आजोबांचा शाळा सोडल्याचा दाखला, जन्म दाखला / प्रवेश निर्गम उतारा / महसुली पुरावा. (Original)
* वडील मय्यत असल्यास म्रुत्यु दाखला
3) कोतवाल बुक नक्कल किंवा मानवी दिनांक पुरावा / नगर परीषद जन्म दाखला
* SC & ST - सन १९५० पुर्वीचा, VJNT- सन १९६१ पुर्वीचा, OBC, SBC & ESBC - सन १९६७ पुर्वीचा
3) अर्जदाराचे ओळख पत्र
आधार कार्ड / मतदान कार्ड (Original)
4) रहीवासी दाखला
(पोलिस पाटिल / सरपंच / नगर सेवक )
5) स्वयंघोषणापत्र - १ पासपोर्ट साईज फ़ोटो
6) अर्जदार ( वडिल / आई )
* वडील किंवा आई मय्यत असल्यास म्रुत्यु दाखला
Caste
Certificate
जात प्रमाणपत्र
Non Creamy Layer Certificate
1) लाभार्थ्याचा जातीचा दाखला
Caste Certificate (Original)
2) तहसीलदार यांचा ३ वर्ष उत्पन्न दाखला
Income Certificate
* अर्जदार नौकरीवर असल्यास ३ वर्षाचे From 16(A)
3) अर्जदाराचे ओळख पत्र
आधार कार्ड / मतदान कार्ड (Original)
4) रहीवासी दाखला
(पोलिस पाटिल / सरपंच / नगर सेवक )
5) स्वयंघोषणापत्र - १ पासपोर्ट साईज फ़ोटो
6) अर्जदार ( वडिल / आई )
* वडील किंवा आई मय्यत असल्यास म्रुत्यु दाखला
Non Creamy
Layer Certificate
अ उन्नत गट प्रमाणपत्र
Income Certificate 1 Year or 3 Year
1) तलाठी यांचा उत्पन्न अहवाल, ३ वर्ष किवा १ वर्ष
2) विशिष्ट वेतन किवा मिळत असल्यास
वेतन प्रमाणपत्र
* अर्जदार नौकरीवर असल्यास ३ वर्षाचे From 16(A)
3) अर्जदाराचे ओळख पत्र
आधार कार्ड / मतदान कार्ड (Original)
4) स्वयंघोषणापत्र - १ पासपोर्ट साईज फ़ोटो
Income
Certificate
उत्पन्न प्रमाणपत्र
Age, Domicile And Nationality Certificate
१) लाभार्थ्यांचा शाळा सोडल्याचा दाखला किंवा
प्रवेश निर्गम उतारा (Original)
* जन्म स्थळची नोंद नसल्यास जन्म दाखला किंवा २० रुपये शुल्काच्या स्टेप्म पेपरवर प्रतिज्ञालेख
2) विज बिल / कर भरणा पावती / टेलीफ़ोन बिल / पानी पट्टी
(३ महीने आतील) किंवा रेशन कार्ड
* वरील पैकी कोणतेही दोन पुरावे (Original)
3) अर्जदाराचे ओळख पत्र - आधार कार्ड / मतदान कार्ड (Original)
4) रहीवासी दाखला
अ) शहरी नागरिक - नगर परिषद मधील
कर संग्राहक (Bill Collector)
ब ) ग्रामीण नागरिक - ग्रामसेवक /सचिव
5) स्वयंघोषणापत्र १ पासपोर्ट साईज फ़ोटो
(अर्जदार व लाभार्थी )